By: Bhālacandra Nemāḍe
भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला' ही कादंबरी स्वतःचे असे वेगळेच प्रभावीपण सिद्ध करणारी आहे. आजच्या काळाचे प्रतिबिंब तिच्यात पुरेपूर उतरले असून ती केवळ एखाद्या तात्कालिक समस्येला हाताळत नाही. कादंबरीच्या आवक्याला पुरेल असाच एक मोठा विषय उकलण्याचा प्रयत्न तिच्यातून लेखकाने केला आहे. कादंबरीत महत्त्व आहे ते पांडुरंग सांगवीकरच्या जीवनाबद्दलच्या काही कटू पण वास्तव जाणिवा कशा हळूहळू उमगत आहेत याला. त्याला आयुष्याच्या सगळ्या धडपडीचा अर्थ अखेरच्या तडजोडीच्या क्षणांमध्ये उमगतो तो इतकाच की, आपल्यासारख्यांचा जीवनक्रम जन्माला येण्यापूर्वीच समाजाने ठरवून दिलेला आहे. अशा काही गोष्टी आहेत की, त्यातून सामान्य माणसाची सुटकाच होऊ शकत नाही. मरण्यापूर्वी काय काय प्राप्त कर्तव्ये आहेत, तीही जणू नेमून दिलेली आहेत. या आखीव मार्गातून जे सुटतात, त्यांना जे काही वेगळे उमगेल ते उमगेल; पण पांडुरंग सांगवीकरला घाण्याचा बैल झाले पाहिजे. तरीही पांडुरंग सांगवीकरचा वाचकांवर प्रभाव पडतो, तो निव्वळ घाण्याचा बैल वाटू शकत नाही. कारण बैल असू नये यासाठी तो सुरुवातीपासून तळमळत असतो आणि त्या तळमळीमुळे तो कधीही तिरस्करणीय होऊ शकत नाही. जीवनातल्या चाकोरीबद्धतेला तो सदैव कंटाळलेला आहे. जीवनात काहीतरी 'थोर' असावे यासाठी तो नित्य काही ना काही धडपड करतो. जेव्हा जेव्हा जीवन भकास, शून्य, निरर्थक आहे असे जाणवते, तेव्हा त्याला फार भय वाटते व तो त्या भीतीतून बाहेर येण्यासाठी 'प्रचंड' धडपड करतो. मग तो संतापतो, वैतागतो, 'भयानका'ला चेचू पाहतो. जगामधला मोठेपणाचा तमाशा त्याला कॉलेजच्या लहानग्या विश्वातही भासमान होतो. अशी ही एक ध्यास लागलेली; पण ध्येय न मिळालेली एक जिवंत व्यक्तिरेखा 'कोसला' या कादंबरीतून नेमाडे यांनी परिश्रमपूर्वक आणि यशस्वी रीत
Overview of "Kosalā" by Bhālacandra Nemāḍe
Author and Publication Details:
Plot Summary: "Kosalā" is a novel that explores themes of social change, cultural identity, and the complexities of human relationships. The story is set in a rural Marathi-speaking region and delves into the lives of its characters as they navigate traditional values and modern influences. The novel is known for its nuanced portrayal of rural life and the struggles of its inhabitants.
Key Themes:
Critical Reception: While specific critical reviews are not readily available in the sources provided, "Kosalā" is recognized for its significant contribution to Marathi literature. The republication of the novel in 2013, along with essays and bibliographies, indicates ongoing scholarly interest and debate about the work 50 years after its initial publication.
Additional Information:
In summary, "Kosalā" by Bhālacandra Nemāḍe is a thought-provoking novel that explores the intricacies of rural life, social change, and cultural identity. Its critical reception is marked by ongoing scholarly interest and debate, reflecting its significance in Marathi literature.